25 जानेवारीला आम्ही बदलतोय असे "दै. गोमन्तक'ने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे 26 जानेवारीच्या गोमन्तकची प्रतीक्षा होतीच. खरोखरच 26 तारखेचा "गोमन्तक' सर्वांगसुंदर असाच आहे. अतिशय सुटसुटीत मांडणी, कोणताही भपकेबाजपणा न दाखवता साधी पण आकर्षक रंगसंगती, छायाचित्रांतून नेमकेपणा दाखवणे आदी गोष्टी या अंकात पाहायला मिळाल्या. तसेच 10 मिनिट्स गोमन्तक हे पानही तसे आकर्षक. आजच्या धावपळीच्या जीवनात 10 मिनिटात गोमन्तकचे दर्शन एका पानातून होणार आहे. एकूणच आजवर गोव्याच्या सामाजिक विचारमंथनाचा वारस चालवलेल्या "गोमन्तक'चे हे रूप नव्या जमान्यातील वाचकांना भावेल अशी अपेक्षा आहे - समीर हळर्णकर, बेती
गोमन्तक खरोखरच लीडर 26 जानेवारीचा अंक पाहिला आणि मला सनफीस्ट बिस्किटांची शाहरूखने केलेली तसेच स्टार माझा चॅनेलच्या जाहिरातींची आठवण झाली. सनफीस्ट म्हणजे नव्या महाराष्ट्राची नवी ओळख, तसेच स्टार माझामध्येही मराठी माणसाने आपली आयडेंटिटी बदलल्याचे दाखवले आहे. मी गोव्यात आल्यापासूनच गोमन्तकचा वाचक आहेच. पण 26 जानेवारीचा गोमन्तक हा सनफीस्ट, स्टार माझा यांच्याप्रमाणे नवा वाटला. अगदी अग्रलेखाचं पानही सुंदर सजवलेलं दिसलं. त्यामुळे आजवर केवळ अग्रलेखाचं पान म्हणजे जाणतेल्यांचं पान असं म्हटलं जायचं. पण गोमन्तकने आता कात टाकली आहे असे वाटते. भविष्यात अग्रलेखाचं पान हे अजूनही वाचक-लेखकांचं पान करावं अशी सूचना आहे. एकूणच काळाबरोबर बदलणारा पण गोमंतकीयांची, गोव्याची ओळख जपणार "गोमन्तक' मला ट्रू लीडर वाटतो. दत्ता लोहार, कुंडई
दूरचित्रवाणी वाहिन्या व अन्य इ-संपर्क माध्यमांची छबी अंकात दिसत आहे. अंक वैविध्यपूर्ण वाटतो. छायाचित्रांचा अधिक प्रमाणात समावेश केल्यामुळे अधिक आकर्षक वाटतो. प्रसन्न पान पूर्वीपेक्षा अधिक वाचनीय झाले आहे. नवीन रचनेमुळे वाचनासाठी अधिक सोपा बनला आहे. संक्षिप्त बातम्यांमुळे नेमकी माहिती मिळत आहे. अंक वाचकांसाठी अधिक बोलका व संवाद साधणारा ठरेल, असे पाहताक्षणी जाणवले.
"गोमन्तक' ने कात टाकली "गोमन्तक'च्या वाचकांना आकर्षक पण सोप्या आणि सुटसुटीत स्वरूपात अंक देऊन त्यांची वाचनाची अभिरुची वाढविण्यासाठीचा दै. गोमन्तकने कात टाकून देऊन केलेला प्रयत्न वाचकांच्या निश्चित पचनी पडेल यात संशय नाही. वर्तमानपत्रांमधला तोचतोपणा संपवून वाचकांना अधिक आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी परिश्रमपूर्वक केलेल्या या प्रयत्नांचे वाचक स्वागत करतील ही अपेक्षा. ताज्या माहितीसह गोमन्तकीयांचे खुले व्यासपीठ ठरणाऱ्या या नव्या स्वरूपातल्या अंकाचे प्रत्येक पान वाचण्यासाठी वाचक आसूसले नाहीत तरच नवल! - अरुण
I feel that new look of daily Gomantak is fantastic and it adds goan flavour from 26th January. My best wishes to our daily gomantak parivar. Secondly the additional attachment is fine for all level of people. Thanks for giving us the best of the newspaper to the Goans.
New form of Gomantak is good. I am an ex-writer at Goamantak and GT. I always wanted it to look different as whatever one can see, one buys. Stories and content of Gomantak has always been good as compared with other papers in the region. Only thing that Gomantak lacked was better presentation of this content. New format of Gomantak is appealing. At the same time there is lot of scope for improvement.
The new look of Gomantak is really surprising. Now I feel like reading all the pages of Goamntak without reading headlines of first and back page. I congratulate all those who are behind the new look of Gomantak.
8 comments:
"गोमन्तक'चे सुंदर रूप
25 जानेवारीला आम्ही बदलतोय असे "दै. गोमन्तक'ने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे 26 जानेवारीच्या गोमन्तकची प्रतीक्षा होतीच. खरोखरच 26 तारखेचा "गोमन्तक' सर्वांगसुंदर असाच आहे. अतिशय सुटसुटीत मांडणी, कोणताही भपकेबाजपणा न दाखवता साधी पण आकर्षक रंगसंगती, छायाचित्रांतून नेमकेपणा दाखवणे आदी गोष्टी या अंकात पाहायला मिळाल्या. तसेच 10 मिनिट्स गोमन्तक हे पानही तसे आकर्षक. आजच्या धावपळीच्या जीवनात 10 मिनिटात गोमन्तकचे दर्शन एका पानातून होणार आहे. एकूणच आजवर गोव्याच्या सामाजिक विचारमंथनाचा वारस चालवलेल्या "गोमन्तक'चे हे रूप नव्या जमान्यातील वाचकांना भावेल अशी अपेक्षा आहे
- समीर हळर्णकर, बेती
गोमन्तक खरोखरच लीडर
26 जानेवारीचा अंक पाहिला आणि मला सनफीस्ट बिस्किटांची शाहरूखने केलेली तसेच स्टार माझा चॅनेलच्या जाहिरातींची आठवण झाली. सनफीस्ट म्हणजे नव्या महाराष्ट्राची नवी ओळख, तसेच स्टार माझामध्येही मराठी माणसाने आपली आयडेंटिटी बदलल्याचे दाखवले आहे. मी गोव्यात आल्यापासूनच गोमन्तकचा वाचक आहेच. पण 26 जानेवारीचा गोमन्तक हा सनफीस्ट, स्टार माझा यांच्याप्रमाणे नवा वाटला. अगदी अग्रलेखाचं पानही सुंदर सजवलेलं दिसलं. त्यामुळे आजवर केवळ अग्रलेखाचं पान म्हणजे जाणतेल्यांचं पान असं म्हटलं जायचं. पण गोमन्तकने आता कात टाकली आहे असे वाटते. भविष्यात अग्रलेखाचं पान हे अजूनही वाचक-लेखकांचं पान करावं अशी सूचना आहे. एकूणच काळाबरोबर बदलणारा पण गोमंतकीयांची, गोव्याची ओळख जपणार "गोमन्तक' मला ट्रू लीडर वाटतो.
दत्ता लोहार, कुंडई
अंक अधिक बोलका वाटतो
दूरचित्रवाणी वाहिन्या व अन्य इ-संपर्क माध्यमांची छबी अंकात दिसत आहे. अंक वैविध्यपूर्ण वाटतो. छायाचित्रांचा अधिक प्रमाणात समावेश केल्यामुळे अधिक आकर्षक वाटतो. प्रसन्न पान पूर्वीपेक्षा अधिक वाचनीय झाले आहे. नवीन रचनेमुळे वाचनासाठी अधिक सोपा बनला आहे. संक्षिप्त बातम्यांमुळे नेमकी माहिती मिळत आहे. अंक वाचकांसाठी अधिक बोलका व संवाद साधणारा ठरेल, असे पाहताक्षणी जाणवले.
---
समीर नाईक
"गोमन्तक' ने कात टाकली
"गोमन्तक'च्या वाचकांना आकर्षक पण सोप्या आणि सुटसुटीत स्वरूपात अंक देऊन त्यांची वाचनाची अभिरुची वाढविण्यासाठीचा दै. गोमन्तकने कात टाकून देऊन केलेला प्रयत्न वाचकांच्या निश्चित पचनी पडेल यात संशय नाही. वर्तमानपत्रांमधला तोचतोपणा संपवून वाचकांना अधिक आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी परिश्रमपूर्वक केलेल्या या प्रयत्नांचे वाचक स्वागत करतील ही अपेक्षा. ताज्या माहितीसह गोमन्तकीयांचे खुले व्यासपीठ ठरणाऱ्या या नव्या स्वरूपातल्या अंकाचे प्रत्येक पान वाचण्यासाठी वाचक आसूसले नाहीत तरच नवल!
- अरुण
I feel that new look of daily Gomantak is fantastic and it adds goan flavour from 26th January. My best wishes to our daily gomantak parivar. Secondly the additional attachment is fine for all level of people. Thanks for giving us the best of the newspaper to the Goans.
New form of Gomantak is good. I am an ex-writer at Goamantak and GT. I always wanted it to look different as whatever one can see, one buys. Stories and content of Gomantak has always been good as compared with other papers in the region. Only thing that Gomantak lacked was better presentation of this content. New format of Gomantak is appealing. At the same time there is lot of scope for improvement.
Gautam, BE (mech)
The new look of Gomantak is really surprising. Now I feel like reading all the pages of Goamntak without reading headlines of first and back page. I congratulate all those who are behind the new look of Gomantak.
Sandeep
VERY FANTASTIC N WELCOME CHANGE IN THE LOOK N MORE SO THE "CONTENT" OF GOMANTAK. KEEP IT UP!!!
Post a Comment