Sunday, January 27, 2008
वाद बायंगिणीचा कचरा प्रकल्प रद्द करण्यासाठी याचिका जुनेगोवे,
ता.27 प्रतिनिधी - बायंगिणी कचरा प्रकल्पासाठी सरकारने जमीन ताब्यात घेण्यासाठी सुरू केलेली प्रक्रिया थांबवून हा प्रकल्प रद्द करण्यासाठी पंचायतीतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात लवकरच याचिका दाखल करण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण येथे रविवारी झालेल्या ग्रामसभेत सरपंच सौ.जनिता मडकईकर यांनी दिले.बायंगिणीत कचरा प्रकल्प होऊ नये यासाठी पंचायतीने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना निवेदन दिले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)

1 comment:
वायंगिणी येथे कचरा प्रकल्पाविरोधात न्यायालयात जाण्याचा सरपंचांचा निर्णय योग्य असला तरी निकाल लागेपर्यंत या जागेत कचरा टाकला जाणार काय, याबाबत त्यांची भूमिका काय हेही स्पष्ट व्हायला हवे. ग्रामसभेतील ठरावाची अंमलबजावणी पुढील सभेपूर्वी व्हायला हवी.
Post a Comment